Zee Marathi Awards 2021 | सुमनचा रेड कार्पेटवर Western अंदाज | Yeu Kashi Tashi Mi Nandayla

2021-10-29 9

झी मराठी अवॉर्ड्स २०२१च्या रेड कार्पेटवर येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील सुमनचा वेस्टर्न अंदाज सगळ्यांनाच आवडला. तिने तिच्या या खास लूक विषयी सांगितलं आहे. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Ganesh Thale.